Saturday, August 29, 2026
Homeदेश-विदेशCourt Decision | वृद्ध वडिलांचा सांभाळ करणे मुलाचे कर्तव्यच; झारखंड उच्च...

Court Decision | वृद्ध वडिलांचा सांभाळ करणे मुलाचे कर्तव्यच; झारखंड उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती | Navarashtra (नवराष्ट्र)

Court Decision  | वृद्ध वडिलांचा सांभाळ करणे मुलाचे कर्तव्यच; झारखंड उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

वृद्ध वडिलांचा सांभाळ करणे मुलाचे कर्तव्यच; झारखंड उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती

वृद्ध वडिलांना सांभाळणे, हे मुलाचे पवित्र कर्तव्य आहे. या कर्तव्याला तो नाकारू शकत नाही, असे झारखंड उच्च न्यायालयाने म्हटले आहे. या महत्त्वपूर्ण टिप्पणीसह, न्यायालयाने कोडरमा जिल्हा कौटुंबिक न्यायालयाचा आदेश कायम ठेवला. यात मोठ्या मुलाला वडिलांच्या देखभाल खर्चासाठी दरमहा 3 हजार रुपये देण्यास सांगितले होते.

रांची : वृद्ध वडिलांना सांभाळणे, हे मुलाचे पवित्र कर्तव्य आहे. या कर्तव्याला तो नाकारू शकत नाही, असे झारखंड उच्च न्यायालयाने म्हटले आहे. या महत्त्वपूर्ण टिप्पणीसह, न्यायालयाने कोडरमा जिल्हा कौटुंबिक न्यायालयाचा आदेश कायम ठेवला. यात मोठ्या मुलाला वडिलांच्या देखभाल खर्चासाठी दरमहा 3 हजार रुपये देण्यास सांगितले होते. कौटुंबिक न्यायालयाच्या आदेशाविरोधात मुलगा मनोज कुमार याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायमूर्ती सुभाष चंद यांच्या खंडपीठाने कौटुंबिक न्यायालयाचा आदेश योग्य ठरवत याचिका फेटाळून लावली.

असा झाला निवाडा




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments