
सोलापूर | माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे धैर्यशील मोहिते पाटील हे लोकसभेवर प्रचंड बहुमताने निवडून गेले आहेत.
माढा लोकसभा मतदारसंघात असणाऱ्या 6 विधानसभा मतदारसंघात म्हणजेच माळशिरस, माढा, करमाळा, सांगोला, माण व फलटण यांचा समावेश आहे.
माढा लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघातील निहाय निकाल पुढील प्रमाणे –
- धैर्यशील मोहिते – पाटील – 134279
- रणजितसिंह नाईक निंबाळकर – 64145
- माळशिरस
- माढा
- धैर्यशील मोहिते – पाटील – 122570
- रणजितसिंह नाईक निंबाळकर – 70055
- करमाळा
- धैर्यशील मोहिते – पाटील – 97469
- रणजितसिंह नाईक निंबाळकर – 55958
- सांगोला
धैर्यशील मोहिते – पाटील – 84556
- रणजितसिंह नाईक निंबाळकर – 89038
- माण
- धैर्यशील मोहिते – पाटील – 86059
- रणजितसिंह नाईक निंबाळकर – 109414
- फलटण
- धैर्यशील मोहिते – पाटील – 93633
- रणजितसिंह नाईक निंबाळकर – 110561










