chhagan bhujbal : मी कष्टाचं खातो, तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही; छगन भुजबळांचा जरांगेंवर हल्लाबोल

0
19
chhagan bhujbal : मी कष्टाचं खातो, तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही; छगन भुजबळांचा जरांगेंवर हल्लाबोल

जरांगे पाटलांवर शेलक्या शब्दांत टीका

गरिबांचे पैसे खाल्ले म्हणून छगन भुजबळ यांना जेलमध्ये जाऊन बेसन-भाकरी खावी लागली अशी टीका जरांगे पाटील यांनी एका सभेत केली होती. त्यास भुजबळ यांनी उत्तर दिलं. ‘होय मी बेसन आणि भाकरी खाल्ली. दिवाळीमध्येही मी बेसन भाकरी खातो, पण ती स्वकष्टाची खातो. तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरचे तुकडे मोडत नाही, असं भुजबळ यांनी सुनावलं.

Source link