Chhagan Bhujbal: जाळायला नाही, जुळवायला अक्कल लागते; जरांगे पाटलांच्या टीकेला भुजबळांचे प्रत्युत्तर

0
15
Chhagan Bhujbal: जाळायला नाही, जुळवायला अक्कल लागते; जरांगे पाटलांच्या टीकेला भुजबळांचे प्रत्युत्तर

छगन भुजबळ पुढे म्हणाले की, “या लोकांनी बीड पेटवले. पेटवायला अक्कल लागत नाही. पटवायला अक्कल लागते. जाळायला अक्कल लागत नाही, जुळवायला अक्कल लागते. मोडायला अक्कल लागत नाही, घडवायला अक्कल लागते”, अशा शब्दांत छगन भुजबळ यांनी जरांगे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

Source link