Sunday, August 16, 2026
Homeमहाराष्ट्रChandrakant Patil: ‘म्हणून आपण अमित शहांना रोज नमस्कार केला पाहिजे’, चंद्रकांत पाटलांचं...

Chandrakant Patil: ‘म्हणून आपण अमित शहांना रोज नमस्कार केला पाहिजे’, चंद्रकांत पाटलांचं विधान चर्चेत

Chandrakant Patil: ‘म्हणून आपण अमित शहांना रोज नमस्कार केला पाहिजे’, चंद्रकांत पाटलांचं विधान चर्चेत

[ad_1]

महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत आहे. अनेक पक्षांच्या नेत्यांनी दौरे काढत जनसंपर्क वाढवायला सुरुवात केली आहे. विधानसभेच्या मोर्चेबांधणीसाठी भाजप नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्रात तळ ठोकून आहेत. शहांच्या दौऱ्यावरुन शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यावर बाजारबुणगे म्हणत जोरदार टीका केली होती. राऊतांच्या या टीकेला भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. तसेच अमित शहांना आपण दररोज नमस्कार केला पाहिजे, असेही ते म्हणालेत. त्यांच्या या विधानाची जोरदार चर्चा सुरू आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments