Saturday, September 26, 2026
Homeदेश-विदेशCerelac: मुलांना सेरेलॅक खाऊ घालणे धोकादायक? तपासात धक्कादायक माहिती उघड, कंपनीविरुद्ध कारवाईची...

Cerelac: मुलांना सेरेलॅक खाऊ घालणे धोकादायक? तपासात धक्कादायक माहिती उघड, कंपनीविरुद्ध कारवाईची मागणी

[ad_1]

कंपनीचे स्पष्टीकरण

नेस्लेच्या प्रवक्त्याने सांगितले की, आम्हाला माहिती आहे की, भारतात मुलांसाठी विकल्या जाणाऱ्या सर्व कंपन्यांच्या उत्पादनांची फॉर्म्युला तपासली जात आहे. गेल्या पाच वर्षात भारतातील उत्पादनांमधील साखरेचे प्रमाण ३० टक्क्यांनी कमी केल्याचे कंपनीने म्हटले आहे. याआधी एप्रिलमध्ये हे प्रकरण चर्चेत आले होते, जेव्हा नेस्ले इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सुरेश नारायण म्हणाले होते की सेरेलॅक नियमांनुसार त्यांची उत्पादने विकत आहे. त्यावेळी त्यांनी म्हटले होते की, भारतात विक्री होत असलेल्या त्यांच्या उत्पदनांमध्ये नियमांपेक्षा खूपच कमी प्रमाणात साखरेचा वापर केला जातो.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments