Friday, August 28, 2026
Homeमहाराष्ट्रCentral Railway: कसाऱ्याजवळ मालगाडीचे २ डबे घसरले; 'या' एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम!

Central Railway: कसाऱ्याजवळ मालगाडीचे २ डबे घसरले; ‘या’ एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम!

Central Railway: कसाऱ्याजवळ मालगाडीचे २ डबे घसरले; ‘या’ एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम!

[ad_1]

Goods Train Derails Between Kasara And Igatpuri: कसारा आणि इगतपुरीदरम्यान डाउन लाईनवर संध्याकाळी ६.३१ वाजता मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरले. त्यामुळे कसारा ते इगतपुरी दरम्यानची रेल्वे वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे. ज्यामुळे अनेक गांड्याच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मात्र, लोकल सेवा सुरु आहे. मध्य रेल्वेने याबाबत माहिती दिली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments