CCTV VIDEO: भरधाव शाळकरी रिक्षा अन् ट्रकची धडक; पोरं रस्त्यावर फेकली गेली अन्…

0
21
CCTV VIDEO: भरधाव शाळकरी रिक्षा अन् ट्रकची धडक; पोरं रस्त्यावर फेकली गेली अन्…

CCTV School Auto Accident: सकाळी साडेसातच्या सुमारास हा धक्कादायक अपघात घडला. एका उड्डाणपुलाखालील चौकामध्ये घडलेल्या अपघातामध्ये अनेक शाळकरी मुलं जखमी झाले आहेत.

Source link