Friday, August 28, 2026
HomeमनोरंजनIFFI 2023: फिल्म फेस्टिवलमध्ये असे काय झाले की सनी देओलला कोसळले रडू

IFFI 2023: फिल्म फेस्टिवलमध्ये असे काय झाले की सनी देओलला कोसळले रडू

IFFI 2023: फिल्म फेस्टिवलमध्ये असे काय झाले की सनी देओलला कोसळले रडू

[ad_1]

सनी चित्रपटांच्या संघर्षाविषयी बोलताना म्हणाला की, ‘मी चित्रपटांमध्ये काम केले कारण मला अभिनेता व्हायचे होते. मी माझ्या वडिलांचे चित्रपट पाहिले आणि त्यांच्यासारखे वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट मला करायचे होते.’ तेथे उपस्थित राज कुमार संतोषी म्हणाले की, ‘मला असे वाटते की इंडस्ट्रीमध्ये सनीच्या टॅलेंटला न्याय मिळाला नाही. पण ईश्वराने केले.’ राजकुमार संतोषी यांचे बोलणे ऐकून सनी देओलला अश्रू अनावर झाले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments