Friday, October 16, 2026
HomeमनोरंजनCartoon Network: कार्टून नेटवर्क होणार बंद? #RIPCartoonNetwork ट्रेंडमागचे काय आहे सत्य?

Cartoon Network: कार्टून नेटवर्क होणार बंद? #RIPCartoonNetwork ट्रेंडमागचे काय आहे सत्य?

[ad_1]

चाहत्यांना आठवले बालपण

कार्टून नेटवर्क या वाहिनीवर सुरु असणारे टॉप अँड जेरी, बेन १०, स्कूबी डू बी डू, जॉनी ब्रावो अशा अनेक कार्टुनने बच्चे कंपनीची मने जिंकली. आता सोशल मीडियावर जेव्हा एक व्हिडीओ व्हायरल झाला तेव्हा या कार्टून नेटवर्क बंद होणार असल्याची चर्चा अनेकांच्या मनाला लागली. हा ट्रेंड दिसू लागल्यावर अनेकांना बालपण आठवल्याचा सीनही पाहायला मिळाला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments