Sunday, August 23, 2026
Homeदेश-विदेशCaptain Vijayakanth | अभिनेते आणि DMDK संस्थापक विजयकांत यांचे कोरोनामुळे निधन; 71...

Captain Vijayakanth | अभिनेते आणि DMDK संस्थापक विजयकांत यांचे कोरोनामुळे निधन; 71 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास | Navarashtra (नवराष्ट्र)

Captain Vijayakanth | अभिनेते आणि DMDK संस्थापक विजयकांत यांचे कोरोनामुळे निधन; 71 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

अभिनेते आणि DMDK संस्थापक विजयकांत यांचे कोरोनामुळे निधन; 71 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

कोरोनामुळे साऊथ फिल्म अभिनेता आणि डीएमडीके नेता विजयकांत यांचे निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. कोरोनामुळे अभिनेत्याचा मृत्यू झाल्यामुळे साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये खळबळ उडाली आहे. सध्या सोशल मीडियावर पोस्ट करत विजयकांत यांचे चाहते, सेलिब्रिटी आणि पक्षाचे कार्यकर्ते श्रद्धांजली वाहत आहेत.

कोरोनाने पुन्हा सर्वांच्या चिंतेत वाढ केली आहे. देशामध्ये कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं असून रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. अशामध्ये कोरोनामुळे साऊथ फिल्म अभिनेता आणि डीएमडीके नेता विजयकांत यांचे निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. कोरोनामुळे अभिनेत्याचा मृत्यू झाल्यामुळे साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये खळबळ उडाली आहे. सध्या सोशल मीडियावर पोस्ट करत विजयकांत यांचे चाहते, सेलिब्रिटी आणि पक्षाचे कार्यकर्ते श्रद्धांजली वाहत आहेत.

विजयकांत कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. श्वास घ्यायला त्रास होत असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. MIOT रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. विजयकांत यांच्या निधनानंतर रुग्णालयाबाहेर सुरक्षा वाढविण्यात आली आहे.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments