Saturday, September 26, 2026
Homeदेश-विदेशCabinet Expansion | राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच होणार विस्तार; चांगली कामगिरी केलेल्या आमदारांना...

Cabinet Expansion | राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच होणार विस्तार; चांगली कामगिरी केलेल्या आमदारांना मंत्रिपद मिळणार | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच होणार विस्तार; चांगली कामगिरी केलेल्या आमदारांना मंत्रिपद मिळणार

भगवंत मान यांनी पंजाबमधील नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांबद्दल केजरीवाल यांच्याशी चर्चा केली आणि काही जागांवर पक्षाला चांगली कामगिरी करता आली आणि काही जागांवर पराभवाला सामोरे जावे लागले याची कारणे सांगितली.

चंदीगड : गेल्या काही दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता. पण आता पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांनी बुधवारी आम आदमी पक्षाचे निमंत्रक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांची दिल्लीतील तिहार तुरुंगात भेट घेतली. त्यानुसार, आता पंजाबमध्ये लवकरच मंत्रिमंडळ विस्तार केला जाणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

भगवंत मान यांनी पंजाबमधील नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांबद्दल केजरीवाल यांच्याशी चर्चा केली आणि काही जागांवर पक्षाला चांगली कामगिरी करता आली आणि काही जागांवर पराभवाला सामोरे जावे लागले याची कारणे सांगितली. पंजाबमध्ये लोकसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला 3 जागा मिळाल्या आहेत. आम आदमी पक्षाने संगरूर मतदारसंघातून मोठा विजय मिळवला असून, त्यामुळे होशियारपूरमध्येही पक्षाला यश मिळाले आहे. या निवडणुकीत संगरूरमधून मंत्री ग्रमीत सिंग मीत हैर विजयी झाले आहेत.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments