
[ad_1]
ही बस कालाढूंगी रोडवर नालनीमध्ये खोल दरीत कोसळली. दुर्घटनेची माहिती मिळताच SDRF चे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पोलिसांसह संयुक्त रेस्क्यू अभियान सुरू केले. बस मधील २५ लोकांनारेस्क्यू करून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
[ad_2]
Source link
