Monday, August 31, 2026
Homeमहाराष्ट्रBus Accident : पुण्याला निघालेल्या बसला टँकरची धडक, अपघातात दोन जण जागीच...

Bus Accident : पुण्याला निघालेल्या बसला टँकरची धडक, अपघातात दोन जण जागीच ठार

Bus Accident : पुण्याला निघालेल्या बसला टँकरची धडक, अपघातात दोन जण जागीच ठार

[ad_1]

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बस अहमदाबादहून पुण्याला निघाली होती. या बसमध्ये एकूण २३ प्रवासी होते. मात्र, अहमदाबाद बडोदा एक्सप्रेस वेवर सीमेंट टँकरने बसला जोरदार धडक दिली. यानंतर बस रस्त्याच्या कडेचे रेलिंग तोडून २५ फूट खाली कोसळली. या अपघातात दोन जण जागीच ठार झाले. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments