
[ad_1]
Behind Boycott Maldives Hashtag : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच लक्षद्वीप येथे भेट दिली. समुद्रात ‘स्नॉर्कलिंग’चा आनंद घेतला. याचे फोटो त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर केले आहे. हे फोटो व्हायरल झाले असून ट्विटरवर बॉयकॉट मालदीव हॅशटॅग सध्या चांगलाच ट्रेंड होत आहे. यामुळे मालदिवचे टेंशन वाढले आहे.
[ad_2]
Source link
