Sunday, August 23, 2026
Homeमहाराष्ट्रBomb Threat 7 Airports: मुंबई, दिल्लीसह देशातील ७ विमानतळ बॉम्बनं उडवून देण्याची...

Bomb Threat 7 Airports: मुंबई, दिल्लीसह देशातील ७ विमानतळ बॉम्बनं उडवून देण्याची धमकी!

Bomb Threat 7 Airports: मुंबई, दिल्लीसह देशातील ७ विमानतळ बॉम्बनं उडवून देण्याची धमकी!

[ad_1]

Airport Bomb Threat News: आरबीआयसह देशातील ११ ठिकाणं बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिल्याप्रकरणी तिघांना अटक केल्यानंतर आता जयपूर विमानतळ संचालकांना एक मेल प्राप्त झाला आहे, ज्यात मुंबई, दिल्ली आणि जयपूर सह देशातील ७ विमानतळावर बॉम्बस्फोट होणार असल्याचा दावा करण्यात आला. बुधवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास हा मेल प्राप्त झाल्याचे सांगण्यात आले. याबाबत माहिती मिळताच सीआयएसएफ अधिकाऱ्यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने जयपूर विमानतळ आणि तिथे लँड करणाऱ्या इतर विमानांची तपासणी करण्यात आली. धमकीच्या मेलनंतर जयपूर विमानतळावर एकच खळबळ माजली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments