Sunday, October 4, 2026
HomeमनोरंजनBollywood Nostalgia: अलका याज्ञिक यांना एआर रहमानसोबत करायचं नव्हतं काम! नेमकं काय...

Bollywood Nostalgia: अलका याज्ञिक यांना एआर रहमानसोबत करायचं नव्हतं काम! नेमकं काय झालं होतं?

[ad_1]

Bollywood Nostalgia: बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट संगीतकार एआर रहमान यांना १६ ऑगस्ट रोजी सातवा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. एआर रहमान यांची गाणी प्रत्येकाच्या जिभेवर रेंगाळत असतात.  एआर रहमान यांची गाणी ऐकली नाहीत, असे क्वचितच कुणी असेल. आज एआर रहमान हे इंडस्ट्रीतलं मोठं नाव आहे. पण, एआर रेहमानच्या आयुष्यात एक काळ असा होता, जेव्हा बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायिका अलका याज्ञिक आणि गायक कुमार सानू यांनी एआर रहमानसोबत काम करण्यास नकार दिला होता. खुद्द गायिका अलका याज्ञिक यांनी याचा खुलासा केला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments