Sunday, October 4, 2026
Homeसाताराफलटणच्या नाना पाटील चौकात सापडले अज्ञात महिलेचे प्रेत; पोलिसांकडून तपास सुरु

फलटणच्या नाना पाटील चौकात सापडले अज्ञात महिलेचे प्रेत; पोलिसांकडून तपास सुरु

फलटण | फलटण शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका बेवारस महिलेचे प्रेत सापडले असून नक्की हे प्रेत कोणाचे आहे ? याचा तपास पोलीस प्रशासन करीत आहे. जर मृत व्यक्ती कोणाच्या ओळखीची असेल तर पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा!; असे आवाहन फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक सुनील महाडिक यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments