Friday, October 2, 2026
Homeदेश-विदेशBilkis Bano Case: 'त्या' ११ दोषींवर पोलीसांची करडी नजर; आत्मसमर्पणाची तयारी सुरू

Bilkis Bano Case: ‘त्या’ ११ दोषींवर पोलीसांची करडी नजर; आत्मसमर्पणाची तयारी सुरू

[ad_1]

२००२ च्या गुजरात येथील भीषण जातीय दंगलीदरम्यान बिल्किस बानो या महिलेवर सामूहिक बलात्कार आणि तिच्या सात नातेवाईकांची हत्या केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या ११ जणांवर बारीक लक्ष ठेवून असल्याची माहिती गुजरात पोलिसांनी दिली. सध्या हे सर्व आरोपी गुजरातच्या दाहोद जिल्ह्यातील सिंगवाड गावात राहत आहेत. या सर्व ११ आरोपींना दोन आठवड्याच्या आत पुन्हा कारागृहात बंद करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने काल, सोमवारी दिले होते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments