Sunday, August 16, 2026
HomeमनोरंजनRashmika-Vijay Engagement: रश्मिकाच्या प्रेमात आकंठ बुडाला विजय देवरकोंडा! ‘या’ दिवशी करणार साखरपुडा?

Rashmika-Vijay Engagement: रश्मिकाच्या प्रेमात आकंठ बुडाला विजय देवरकोंडा! ‘या’ दिवशी करणार साखरपुडा?

Rashmika-Vijay Engagement: रश्मिकाच्या प्रेमात आकंठ बुडाला विजय देवरकोंडा! ‘या’ दिवशी करणार साखरपुडा?

[ad_1]

Rashmika Mandanna and Vijay Deverakonda Engagement: साऊथचा सुपरस्टार अभिनेता विजय देवरकोंडा नेहमीच चर्चेत असतो. चित्रपट असो वा वैयक्तिक आयुष्य विजयच नाव नेहमीच प्रकाश झोतात असतं. मात्र, आता अभिनेता त्याच्या रिलेशनशीप आणि साखरपुड्याच्या वृत्तामुळे चर्चेत आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून रश्मिका मंदना आणि विजय देवरकोंडा यांच्यात काहीतरी सुरू असल्याची चर्चा आहेत. दोघेही एकमेकांना डेट करत असल्याचे बोलले जात आहे. मात्र, दोघांनीही अद्याप त्यांचे नाते अधिकृतपणे जाहीर केलेले नाही. इतक्यातच आता त्यांच्या साखरपुड्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments