Friday, October 2, 2026
HomeमनोरंजनBigg Boss OTT 2: अ‍ॅडल्ट चित्रपटांना अलविदा करणाऱ्या मिया खलिफाची ‘बिग बॉस...

Bigg Boss OTT 2: अ‍ॅडल्ट चित्रपटांना अलविदा करणाऱ्या मिया खलिफाची ‘बिग बॉस ओटीटी २’मध्ये एन्ट्री होणार?

[ad_1]

मीडिया रिपोर्टनुसार, मिया खलिफाला ‘बिग बॉस ओटीटी २’साठी संपर्क साधण्यात आला आहे. आता यावर तिची प्रतिक्रिया काय असेल, हे अद्याप कळलेले नाही. पण, मिया खलिफाला असा एखादा शो ऑफर करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी मियाला ‘बिग बॉस ९’साठी देखील विचारण्यात आले होते. बिग बॉसमध्ये प्रौढ स्टार्स येणे ही काही नवीन गोष्ट नाही, हा ट्रेंड सनी लिओनीपासून सुरू झाला होता.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments