Monday, September 21, 2026
HomeमनोरंजनBigg Boss Marathi 5: 'वर्षा ताईंसारखा मोठा कलाकार रस्त्यात झोपतोय', अभिजित सावंतने...

Bigg Boss Marathi 5: ‘वर्षा ताईंसारखा मोठा कलाकार रस्त्यात झोपतोय’, अभिजित सावंतने जान्हवीला सुनावले

[ad_1]

जान्हवी आणि निक्कीने घेतली वर्षा यांची जागा

बिग बॉसच्या घरात झोपण्यासाठी बेड नसल्यामुळे रोज स्पर्धक खाली झोपतात. मात्र, जान्हवीने बिग बॉस करंसी ऐवजी बेड घेतल्यामुळे तिच्या एकटीकडे बेड आहे. पहिल्या दिवसापासून ती बेडवर झोपत आहे. वर्षा उसगावकर या गेले तीन ते चार दिवस बेडरुमच्या मध्यभागी झोपत होत्या. पण त्यांना त्रास द्यायचा म्हणून निक्की आणि जान्हवी तिचा बेड सोडून त्यांच्या जागेवर झोपायला येतात. निक्की वर्षा यांचे स्लिपिंग बॅग उचलून फेकून देत. या सगळ्यात वर्षा या जराही खचून गेल्या नाहीत. त्या दोघींशी भांडत तेथेच बसल्या. ‘हा तर अन्याय’ असे त्या स्पष्ट म्हणाल्या. बिग बॉसच्या घरातील इतर स्पर्धकांनीही जान्हवी आणि निक्कीला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या ऐकत नाहीत. शेवटी वर्षा या बेडरुमच्या दारात जाऊन झोपतात.
वाचा: ‘आगाऊ नको, डांबरट नको…’, छोट्या पुढारीने घेतली निक्की तांबोळीची फिरकी

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments