Wednesday, September 23, 2026
HomeमनोरंजनBigg Boss Marathi: पाणगेंडा ओळखताना सूरजची झाली दमछाक, व्हिडीओ पाहून हसू होईल...

Bigg Boss Marathi: पाणगेंडा ओळखताना सूरजची झाली दमछाक, व्हिडीओ पाहून हसू होईल अनावर

[ad_1]

Bigg Boss Marathi Day 53 : दिवसेंदिवस छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस मराठी’ हा शो रंजक ठरत आहे. कधी कुणाचा गेम बदलेल आणि कधी कोण घराबाहेर जाईल हे सांगू शकत नाही. रोज बिग बॉसच्या घरात काही तरी नवे राडे होताना दिसतात. तसेच घरातील स्पर्धक हे टास्कमध्ये देखील धमाल करत असतात. या आठवड्यात घरात जंगल राज असणार आहे. ५० दिवस उलटल्यानंतरही टास्कमध्ये सदस्य तेवढीच मजा करताना दिसत आहेत. त्यामुळे टास्क आणखी रंगतदार होणार आहे. आजच्या भागातील टास्कमध्ये सूरजला प्राणी ओळू न आल्यामुळे दमछाक झालेली पाहायला मिळाली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments