Thursday, September 24, 2026
HomeमनोरंजनBigg Boss Marathi: नॉमिनेशन कार्यात अभिजीत सावंत अन् छोटा पुढारी भिडले; कोण...

Bigg Boss Marathi: नॉमिनेशन कार्यात अभिजीत सावंत अन् छोटा पुढारी भिडले; कोण होणार नॉमिनेट?

[ad_1]

नव्या प्रोमोमध्ये दोघांच्या भांडणाची झलक

कलर्स मराठी वाहिनीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘बिग बॉस मराठी’चा नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये पॅडी-योगिता, निखिल-सूरज, वर्षा-जान्हवी, अरबाज-धनंजय, वैभव-इरिना, आर्या-अभिषेक, वर्षा-घन:श्याम अशा जोड्या बनलेल्या दिसत आहेत. घरातील सदस्यांनी अंडी, कांदा-बटाटा अशा अनेक गोष्टी कॉम्प्रोमाइज केलेल्या आहेत. दरम्यान अभिजीत सावंत आणि छोटा पुढारी एकमेकांसोबत भिडताना दिसणार आहेत. पण त्या दोघांचे भांडण नेमके कशावरुन झाले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments