
Anjali Arora in bigg boss 17 : छोट्या पडद्यावरील मोठा रिअॅलिटी शो असलेला बिग बॉसचा १७ वा सीझन सध्या सुरू आहे. या सीझनला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून रोजच्या रोज उत्कंठा वाढत आहे. विकी जैन, अंकिता लोखंडेपासून मुनव्वर फारुकी यांच्यापर्यंत प्रत्येक स्पर्धकाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. आता या चर्चेला नवी फोडणी मिळणार आहे. इंटरनेट सेन्सेशन असलेली अभिनेत्री अंजली अरोरा बिग बॉसमध्ये एन्ट्री करणार असल्याची चर्चा आहे.








