Wednesday, August 19, 2026
HomeमनोरंजनBigg Boss 17: खबरदार! बहिणींचं नाव घेऊ नका!; मन्नारा चोप्राने स्पर्धकांना खडसावलं

Bigg Boss 17: खबरदार! बहिणींचं नाव घेऊ नका!; मन्नारा चोप्राने स्पर्धकांना खडसावलं

Bigg Boss 17: खबरदार! बहिणींचं नाव घेऊ नका!; मन्नारा चोप्राने स्पर्धकांना खडसावलं

[ad_1]

अंकिताचे म्हणणे ऐकून मुनव्वरने मन्नाराला विचारले की, ती खरंच प्रियांका चोप्राची बहीण आहे का? तेव्हा मन्नाराने मुनव्वरला खडसावले आणि यापुढे मला याबाबत विचारू नकोस, असे सांगितले. तिला टीव्हीवर पुन्हा पुन्हा प्रियांकाचे नाव घ्यायचे नाही. मन्नाराचे म्हणणे ऐकल्यानंतर मुनव्वरने तिला समजावण्याचा प्रयत्न केला. तो म्हणाला की, तिला आपल्या बहिणीचे नाव वापरायचे नाही, ही चांगली गोष्ट आहे, पण त्याला याची काहीच कल्पना नव्हती. त्यामुळेच त्याने मन्नाराला हा प्रश्न विचारला. तर, आपण यापुढे असा विषय काढणार नाही, याची ग्वाही देखील त्याने दिली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments