Tuesday, September 15, 2026
HomeमनोरंजनBigg Boss 16: 'बिग बॉस १६'मध्ये सहभागी झालेली स्पर्धक ४० दिवसांसाठी होती...

Bigg Boss 16: ‘बिग बॉस १६’मध्ये सहभागी झालेली स्पर्धक ४० दिवसांसाठी होती मेंटल हॉस्पिटलमध्ये, नेमकं काय झालं होतं?

[ad_1]

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त शो म्हणून बिग बॉस पाहिला जातो. या शोमध्ये वेगवेगळे स्पर्धक सहभागी होताना दिसतात. काही दिवसांपूर्वी बिग बॉस हिंदीचा १६वा सिझन पार पडला होता. या सिझनमध्ये सहभागी झालेल्या एका स्पर्धकाला शोपूर्वी मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. स्वत: या स्पर्धकाने मानसिक त्रासातून जास असल्याचे सांगितले होते. तसेच जवळपास ४० दिवस मेंटल हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्याचा देखील खुलासा केला. आता ही स्पर्धक आहे तरी कोण? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments