Sunday, August 23, 2026
Homeमहाराष्ट्रBharat Ratna: भारतरत्न पुरस्कारांवरून उद्धव ठाकरे मोदींवर बरसले, कर्पुरी ठाकूरांचे नाव घेत...

Bharat Ratna: भारतरत्न पुरस्कारांवरून उद्धव ठाकरे मोदींवर बरसले, कर्पुरी ठाकूरांचे नाव घेत म्हणाले

Bharat Ratna: भारतरत्न पुरस्कारांवरून उद्धव ठाकरे मोदींवर बरसले, कर्पुरी ठाकूरांचे नाव घेत म्हणाले

[ad_1]

उद्धव ठाकरे म्हणाले की, “भाजपला लोकसभा निवडणुकीत बिहारमधून मते हवी आहेत, म्हणून त्यांना मरणोत्तर भारतरत्न जाहीर करण्यात आला. मात्र, कर्पूरी ठाकूर यांच्या कार्याची इतक्या वर्षांनंतर दखल घेतली याचा आनंद आहे. भाजपने डॉ. एस. स्वामीनाथन यांचीही भारतरत्नसाठी निवड केली. मात्र, १० वर्षांनंतरही शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यात सरकार अपयशी ठरले. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात सरकार अपयशी ठरले. हा पोकळपणा जनतेला दिसत आहे.”

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments