
[ad_1]
Bharat jyodo nyay yatra: काँग्रेसची भारत जोडो (Rahul Gandhi) न्याय यात्रा ही आज नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे आली आहे. या ठिकाणी आज रोड शो आणि सभा होणार आहे. या यात्रेत आज इंडिया आघाडीचे नेते सहभागी होणार आहे. मात्र, या यात्रेत मोठा गोंधळ झाला आहे.
[ad_2]
Source link
