Thursday, August 20, 2026
HomeमनोरंजनBharat Jadhav: अपेक्षांच्या गर्दीत हरवलेल्या नात्यांचं अस्तित्व शोधणार भरत जाधव, वेगळ्या भूमिकेत...

Bharat Jadhav: अपेक्षांच्या गर्दीत हरवलेल्या नात्यांचं अस्तित्व शोधणार भरत जाधव, वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला

Bharat Jadhav: अपेक्षांच्या गर्दीत हरवलेल्या नात्यांचं अस्तित्व शोधणार भरत जाधव, वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला

[ad_1]

भरत जाधव एण्टरटेनमेंट निर्मित ‘अस्तित्व’ हे नाटक लवकरच नाट्यप्रेमींच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाले आहे. स्वप्नील जाधव लिखित, दिग्दर्शित ‘अस्तित्व’ या नाटकाचा येत्या ३ नोव्हेंबर रोजी शुभारंभाचा प्रयोग असून यात चिन्मयी सुमित, सलोनी सुर्वे, हार्दिक जाधव, श्याम घोरपडे, जयराज नायर आणि भरत जाधव प्रमुख भूमिकेत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments