Thursday, August 20, 2026
Homeमनोरंजन8 Don 75: '८ दोन ७५' नेमकं आहे तरी काय? नव्या मराठी...

8 Don 75: ‘८ दोन ७५’ नेमकं आहे तरी काय? नव्या मराठी चित्रपटाने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता!

8 Don 75: ‘८ दोन ७५’ नेमकं आहे तरी काय? नव्या मराठी चित्रपटाने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता!

[ad_1]

उदाहरणार्थ निर्मित या निर्मिती संस्थेचे सुधीर कोलते, विकास हांडे, लोकेश मांगडे हे ‘८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी’ या चित्रपटाचे निर्माते आहेत. तर, सुश्रुत भागवत यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. चित्रपटाची पटकथा शर्वाणी – सुश्रुत यांनी लिहिली आहे, तर संजय मोने यांनी संवाद लेखनाची जबाबदारी निभावली आहे. अभिनेता शुभंकर तावडे, अभिनेत्री संस्कृती बालगुडे, शर्वाणी पिल्लई, संजय मोने, आनंद इंगळे, राधिका हर्षे – विद्यासागर, अश्विनी कुलकर्णी, विजय पटवर्धन, चिन्मय संत, डॉ .निखिल राजेशिर्के, सीमा कुलकर्णी, अनुष्का पिंपुटकर, अक्षय मिटकल अशी चित्रपटाची दमदार स्टारकास्ट असून अभिनेता पुष्कर श्रोत्री पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. वैभव जोशी यांचे गीतलेखन आणि अवधून गुप्ते यांनी संगीत दिग्दर्शन केले आहे. उत्तम कलाकार, उत्तम विषय ही या चित्रपटाची प्रमुख वैशिष्ट्यं आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments