Saturday, October 3, 2026
Homeमहाराष्ट्रBeed Crime : गर्लफ्रेंड बोलत नसल्यानं संतापलेल्या बॉयफ्रेडनं तरुणीच्या घरात जाऊन केला...

Beed Crime : गर्लफ्रेंड बोलत नसल्यानं संतापलेल्या बॉयफ्रेडनं तरुणीच्या घरात जाऊन केला गोळीबार! बीडमधील धक्कादायक प्रकार

[ad_1]

Beed Crime : बीडमध्ये मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर दोन सख्ख्या भावांची हत्या भवांची हत्या करण्यात आली होती. या घटना ताज्या असतांना आता बीडमध्ये आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रेयसीने बोलणे बंद केल्याच्या रागातून एका प्रियकराने तरुणीच्या घरी जात गोळीबार केल्याने खळबळ उडाली आहे. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी वा जीवित हानी झालेली नाही. ही घटना आंबेजोगाई येथे शुक्रवारी घडली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments