Saturday, August 15, 2026
Homeमहाराष्ट्रBaramati Plane Crash : चौकशीत असहकार्य अन् तपासात अडथळा! बारामती रेड बर्ड...

Baramati Plane Crash : चौकशीत असहकार्य अन् तपासात अडथळा! बारामती रेड बर्ड वैमानिक प्रशिक्षण संस्थेच्या नऊ जणांवर गुन्हा

Baramati Plane Crash : चौकशीत असहकार्य अन् तपासात अडथळा! बारामती रेड बर्ड वैमानिक प्रशिक्षण संस्थेच्या नऊ जणांवर गुन्हा

[ad_1]

Baramati Red Bird flight training centre: बारामती येथे असणाऱ्या रेड बर्ड फ्लाईंग अँड ट्रेनिंग सेंटरच्या दोन विमानांचे विमान प्रशिक्षण दरम्यान, अपघात झाले होते. विमान कोसळून पायलट सुदैवाने बचावले होते. दरम्यान, विमानांच्या या अपघातांची मालिका पाहून बारामती रेड बर्ड वैमानिक प्रशिक्षण संस्थेचा विमान उड्डाण परवाना रद्द करण्यात आला होता. दरम्यान, या संस्थेच्या चौकशीचे आदेश देखील देण्यात आले होते. दरम्यान, या संस्थेची चौकशी सुरू असतांना तपासात सहकार्य न करणे तसेच सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी या संस्थेच्या ९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments