Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रBaramati Crime : धक्कादायक! बारामतीत जोडप्याला लुटून नग्न केले; नको त्या अवस्थेत...

Baramati Crime : धक्कादायक! बारामतीत जोडप्याला लुटून नग्न केले; नको त्या अवस्थेत फोटो काढले

Baramati Crime : धक्कादायक! बारामतीत जोडप्याला लुटून नग्न केले; नको त्या अवस्थेत फोटो काढले

[ad_1]

कपडे काढण्यास भाग पाडून नग्न अवस्थेत काढले फोटो

आरोपींनी दोघांनाही जवळच असलेल्या एका खड्ड्यात नेऊन त्यांना अंगावरील कपडे जबरदस्तीने काढायला लावले. यानंतर दोघांची नग्न अवस्थेतील फोटो त्यांनी काढले. तसेच हे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. यानंतर आरोपी हे फरार झाले. या घटनेतून सावरत तरुण आणि तरुणीने बारामती पोलिस ठाणे गाठले. यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत. हे आरोपी कोण आहेत, याचा शोध लागला नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments