Saturday, October 3, 2026
Homeदेश-विदेशBank Holiday June 2024 | आताच करुन घ्या बँकेची महत्त्वपूर्ण कामे, जूनमध्ये...

Bank Holiday June 2024 | आताच करुन घ्या बँकेची महत्त्वपूर्ण कामे, जूनमध्ये ‘इतके’ दिवस राहणार बँक बंद | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

आताच करुन घ्या बँकेची महत्त्वपूर्ण कामे, जूनमध्ये ‘इतके’ दिवस राहणार बँक बंद

जून महिन्यात एकूण 10 दिवस बँक बंद असणार आहेत. यात शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांचाही समावेश आहे. जर बँकांसंदर्भात तुमची काही महत्त्वाची कामे असतील वेळीच आटपून घ्या…

मे महिना संपायला अवघे काही दिवस बाकी आहेत. त्यानंतर जून महिना सुरु होईल. जून महिन्यात बँका 10 दिवस बंद राहणार आहेत. यासंदर्भात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सुट्ट्यांची यादी जाहीर केली. यात शनिवार आणि रविवारच्या साप्ताहिक सुट्टीचाही समावेश आहे. जून महिन्यात एकूण 5 रविवार येतात. अशा परिस्थितीत या दिवशी कामकाज बंद राहणार आहे. बँकेत जाण्यापूर्वी तुम्ही या सुट्ट्यांची यादी नक्कीच तपासा…

जूनमध्ये आठवड्यातील प्रत्येक रविवार आणि महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँकांना सुट्ट्या आणि इतर अनेक सुट्ट्या असतात. जूनमध्ये एकूण 10 दिवस बँकांना सुट्ट्या असतील.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments