Friday, September 25, 2026
Homeदेश-विदेशBangladesh Crisis : भारताचं टेन्शन वाढलं! बांगलादेशातील जेलमधून अनेक दहशतवादी फरार

Bangladesh Crisis : भारताचं टेन्शन वाढलं! बांगलादेशातील जेलमधून अनेक दहशतवादी फरार

[ad_1]

Bangladesh Crisis : बांगलादेशातील बिघडलेल्या परिस्थितीमुळे भारताची चिंताही वाढली आहे. शेख हसीना यांच्या नेतृत्वाखाली बांगलादेश भारताचा चांगला मित्र होता. दोन्ही देशाच्या सुमारे ४ हजार किमीच्या सीमारेषेबाबतही भारत जवळपास निश्चिंत होता. मात्र, आता परिस्थिती बदलणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments