Sunday, August 16, 2026
Homeदेश-विदेशBan on coaching classes | 16 वर्षांखालील मुलांना कोचिंग क्लासला बंदी, शिक्षण...

Ban on coaching classes | 16 वर्षांखालील मुलांना कोचिंग क्लासला बंदी, शिक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय, वाचा सविस्तर रिपोर्ट | Navarashtra (नवराष्ट्र)

Ban on coaching classes | 16 वर्षांखालील मुलांना कोचिंग क्लासला बंदी, शिक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय, वाचा सविस्तर रिपोर्ट | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

16 वर्षांखालील मुलांना कोचिंग क्लासला बंदी, शिक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय, वाचा सविस्तर रिपोर्ट

Education News : केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने आज एक महत्त्वाचा निर्णय जारी करीत, कोचिंग क्लासेससंबंधी एक मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. आता येथून पुढे 16 वर्षांखालील मुलांना कोचिंग क्लासेसला घेण्यासाठी बंदी असणार आहे. तुमची मुलंही कोचिंग क्लासला जातात का? त्यांचं नेमकं वय काय? कोचिंग क्लासने तुम्हाला कोणती हमी दिली आहे का? पाहा महत्त्वाची बातमी

Education News : मुलं अमुक एका वयात आली की त्यांच्या शैक्षणित पात्रतेनुसार पालकही भवितव्याच्या दृष्टीनं त्यांना शिकवणी, कोचिंग क्लासच्या वाटेवर पाठवतात. अनेक पालक या मुलांना शालेय वर्गांनंतरही जास्तीची शिकवणी सुरु करतात. आता मात्र तसं होणार नाहीये. कारण, शासन निर्णयानंतर आता अनेक विद्यार्थ्यांचे कोचिंग क्लास बंद होणार आहेत. शिक्षण मंत्रालयानं मार्गदर्शक सूचना जाहीर केल्यानंतर तातडीनं हे बदल लागू केले जाणार आहेत. (New Guidelines for coaching institutes)

केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं देशभरातील 16 वर्षांखालील मुलांचे कोचिंग अर्थात शिकवणी वर्ग बंद होणार असल्याचं नुकतंच स्पष्ट केलं. केंद्रानं आखलेल्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार 16 वर्षांखालील विद्यार्थ्यांना या शिकवणी वर्गांमध्ये प्रवेश दिला जाणार नाहीये. इतकंच नाही, तर आता कोचिंग क्लासेस चांगले गुण आणि अव्वल स्थान वगैरेची हमीसुद्धा देऊ शकणार नाहीयेत.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments