Wednesday, August 19, 2026
Homeदेश-विदेशBajrang Punia On WFI Suspension | "... तोपर्यत पद्मश्री परत घेणार नाही"...

Bajrang Punia On WFI Suspension | “… तोपर्यत पद्मश्री परत घेणार नाही” ; WFI ची मान्यता संपुष्टात आल्यावर, बजरंग पुनियाची पहिली प्रतिक्रिया | Navarashtra (नवराष्ट्र)

Bajrang Punia On WFI Suspension | “… तोपर्यत पद्मश्री परत घेणार नाही” ; WFI ची मान्यता संपुष्टात आल्यावर, बजरंग पुनियाची पहिली प्रतिक्रिया | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

“… तोपर्यत पद्मश्री परत घेणार नाही” ;  WFI ची मान्यता संपुष्टात आल्यावर, बजरंग पुनियाची पहिली प्रतिक्रिया

WFI ची मान्यता रद्द झाल्यानंतर दिग्गज कुस्तीपटू बजरंग पुनियाने आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी पद्मश्री परत घेण्यास नकार दिला आहे.

भारतीय कुस्ती महासंघ (WFI) ची मान्यता रद्द केल्यानंतर, रविवारी (24 डिसेंबर) ज्येष्ठ कुस्तीपटू बजरंग पुनिया यांनी सांगितले की, न्याय मिळेपर्यंत मी पद्मश्री पुरस्कार परत घेणार नाही.

पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, बजरंग पुनिया म्हणाले की, मी पद्मश्री परत घेणार नाही. मला न्याय मिळाल्यावरच मी याचा विचार करेन.” तो म्हणाला, ”आमच्या बहिणींच्या सन्मानापेक्षा कोणतेही बक्षीस मोठे नाही… त्यांना आधी न्याय मिळाला पाहिजे.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments