Wednesday, August 19, 2026
Homeमहाराष्ट्रDhananjay Munde : धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण, पुण्यातील घरी क्वारन्टाइन!

Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण, पुण्यातील घरी क्वारन्टाइन!

Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण, पुण्यातील घरी क्वारन्टाइन!

[ad_1]

Dhananjay Mundecorona Positive : देशभरात पुन्हा कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोनाच्या नवा व्हेरिएंट जेएन१ चा प्रसार वेगाने होत असून महाराष्ट्रातही या सब व्हेरिएंटचा प्रवेश झाला आहे. राज्यातील ओराग्य यंत्रणाही अलर्टवर असून सरकारकडून टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. त्यातच आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते व राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments