Bajar Samiti band पणन कायद्याच्या दुरुस्तीविरोधात राज्यातील बाजार समित्यांचा बंद! पुणे, नाशिक बाजारपेठेत शुकशुकाट

0
3
Bajar Samiti band पणन कायद्याच्या दुरुस्तीविरोधात राज्यातील बाजार समित्यांचा बंद! पुणे, नाशिक बाजारपेठेत शुकशुकाट


नागपूर येथील कळमना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील बाजारपेठ देखील आज बंद होती. लाक्षणिक संपाला पाठिंबा देत धान्य बाजाराने सोमवारी बाजारपेठ बंद ठेवण्यात आले होते.



Source link