Monday, August 31, 2026
Homeदेश-विदेशरेल्वेत इतकी गर्दी की, लोकांना टॉयलेटमध्ये उभे राहून करावा लागला प्रवास; VIDEO...

रेल्वेत इतकी गर्दी की, लोकांना टॉयलेटमध्ये उभे राहून करावा लागला प्रवास; VIDEO झाला व्हायरल

रेल्वेत इतकी गर्दी की, लोकांना टॉयलेटमध्ये उभे राहून करावा लागला प्रवास; VIDEO झाला व्हायरल

[ad_1]

व्हायरल व्हिडिओमध्ये प्रवाशांचा आवाज ऐकू येत आहे. एक प्रवासी म्हणतो की, बाथरूममध्ये जाऊन उभे राहीन. प्रवाशी त्रस्त दिसत असून त्यांना काय करावे सुचत नाही. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे पाहिले जाऊ शकते की, ट्रेनच्या टॉयलेटमध्ये काही लोक उभे असून बाहेर ट्रेमध्ये चढण्यासाठी लोकांमध्ये चाललेली सर्कस पाहत आहेत. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट करत अशी स्थिती पुन्हा उत्पन्न होऊ नये, अशी आशा व्यक्त केली आहे. प्रवाशांच्या मदतीसाठी रेल्वे सेवा नावाचे ऑफिशियल एक्स अकाउंट आहे. त्यावर रेल्वेकडून या व्हायरल क्लिपवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की,’आवश्यक कार्यवाहीसाठी प्रकरण संबंधित अधिकारी, डीआरएम लखनौकडे पाठवले आहे.’

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments