Monday, August 31, 2026
HomeमनोरंजनKenneth Mitchell Death: गंभीर आजाराशी झुंज ठरली अपयशी; ‘कॅप्टन मार्वल’ फेम अभिनेता...

Kenneth Mitchell Death: गंभीर आजाराशी झुंज ठरली अपयशी; ‘कॅप्टन मार्वल’ फेम अभिनेता केनेथ मिशेलचे निधन

Kenneth Mitchell Death: गंभीर आजाराशी झुंज ठरली अपयशी; ‘कॅप्टन मार्वल’ फेम अभिनेता केनेथ मिशेलचे निधन

[ad_1]

केनेथ मिशेल यांच्या कुटुंबाने शेअर केलेल्या या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, ‘केनेथ मिशेल, २५.११.१९७४ ~ २४.०२.२०२४, खूप जड अंतःकरणाने आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, आमचे प्रिय वडील, पती, काका, मुलगा आणि प्रिय मित्र केनेथ अलेक्झांडर मिशेल आता या जगात नाही.’ या निवेदनात पुढे म्हटले आहे की, ‘गेली साडे पाच वर्षे केनेथने एएलएसच्या या गंभीर आजाराशी सामना केला. मात्र, तो प्रत्येक क्षण जगण्यात यशस्वी झाला. त्याचा दृढ विश्वास होता की, प्रत्येक दिवस खास असतो आणि आपण कधीही एकटे नसतो. प्रेम, करुणा आणि सालस असे त्याचेव्यक्तिमत्त्व सगळ्यांसाठी एक उत्तम उदाहरण आहे.’

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments