Wednesday, September 16, 2026
Homeमहाराष्ट्रBadlapur Sexual Assault : बदलापूरच्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुलींच्या मदतीसाठी सरकारने उचललं मोठं...

Badlapur Sexual Assault : बदलापूरच्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुलींच्या मदतीसाठी सरकारने उचललं मोठं पाऊल

[ad_1]

बदलापूर येथील शाळेत घडलेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठे पाऊल उचलत सोमवारी पीडित मुलींच्या कुटूंबाला १० लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. महिला व बालविकास विभागामार्फत मुलीच्या कुटुंबाला ही मदत दिली जाणार आहे. त्याचबरोबरसरकारने अन्य एका चार वर्षांच्या मुलीच्या कुटुंबासाठी ३लाख रुपयांची मदत दिली आहे. त्याचबरोबर दोन्ही मुलींना पदवीपर्यंतचे शिक्षण देण्याची जबाबदारी शिक्षण विभागाने घेतली असल्याची घोषणा शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments