Tuesday, September 15, 2026
HomeमनोरंजनAkshay Kumar: 'माझे लग्न मोडले असते', सीमा पाहवासोबत अक्षयने केलेल्या कृत्यावर मनोज...

Akshay Kumar: ‘माझे लग्न मोडले असते’, सीमा पाहवासोबत अक्षयने केलेल्या कृत्यावर मनोज यांचा खुलासा

[ad_1]

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा नेहमीच मजा मस्ती करताना दिसतो. त्याचा खोडकर स्वभाव हा सर्वांनाच माहिती आहे. अक्षय कुमारसोबत काम करणारे कलाकार हे त्याच्या गमतीजमतीचे किस्से सांगत असतात. अक्षयने ‘सिंह इज किंग’ चित्रपटाचा सहकलाकार अभिनेता मनोज पाहवासोबत अतिशय खतरनाक प्रँक केला होता. मनोजने एका पॉडकास्टदरम्यान सांगितले की, अक्षय कुमारने नेहा धुपियासोबत मिळून असा प्रँक केला की मी माझे लग्न मोडले असते. पण सीमाला वेळेत कळाले की कोणीतरी मस्ती करत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments