Friday, August 28, 2026
Homeमहाराष्ट्रBadlapur: बदलापुरातील वालिवली पूल दुरुस्तीसाठी महिनाभर बंद, वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग कोणते?

Badlapur: बदलापुरातील वालिवली पूल दुरुस्तीसाठी महिनाभर बंद, वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग कोणते?

Badlapur: बदलापुरातील वालिवली पूल दुरुस्तीसाठी महिनाभर बंद, वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग कोणते?

[ad_1]

पर्यायी मार्ग कोणते?

वाहन चालकांना, बदलापूर गाव, समर्थ चौक, रेल्वे स्टेशन परिसरातून प्रवास करावा लागणार आहे. वालिवलीहून एरंजाडकडे जाणाऱ्या वाहनांना वडवली गणेश चौक, मांजरी हेंद्रेपाडाहून बॅरेज चौकाकडे जाता येणार आहे. दरम्यान, ४४ वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या या पुलाच्या देखभाल दुरुस्तीसाठी अंदाजे सहा कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments