Ayodhya Cabinet Meeting: अयोध्येत दीपोत्सवाच्या आधी योगी कॅबिनेटची बैठक, कोणत्या प्रस्तावांना मिळणार मंजुरी?

0
17
Ayodhya Cabinet Meeting: अयोध्येत दीपोत्सवाच्या आधी योगी कॅबिनेटची बैठक, कोणत्या प्रस्तावांना मिळणार मंजुरी?

UP cabinet meeting : योगी कॅबिनेटची बैठक ९ नोव्हेंबर रोजी अयोध्येत होणार आहे. यामध्ये राम मंदिर उद्घाटन तसेच अन्य योजनांना मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

Source link