Sunday, August 16, 2026
HomeमनोरंजनAvatar: ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ सिनेमा या दिवशी होणार ओटीटीवर प्रदर्शित

Avatar: ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ सिनेमा या दिवशी होणार ओटीटीवर प्रदर्शित

Avatar: ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ सिनेमा या दिवशी होणार ओटीटीवर प्रदर्शित

[ad_1]

‘अवतार : द वे ऑफ वॉटर’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला होता. जगभरात चित्रपटाने बक्कळ कमाई केली. आता हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट इंग्रजीसह हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे. येत्या ७ जूनला हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments