Tuesday, August 18, 2026
Homeदेश-विदेशAtul Subhash Case: अतुल सुभाष यांच्या मुलाचा ताबा कुणाला मिळणार? आजीची सुप्रीम...

Atul Subhash Case: अतुल सुभाष यांच्या मुलाचा ताबा कुणाला मिळणार? आजीची सुप्रीम कोर्टात धाव

Atul Subhash Case: अतुल सुभाष यांच्या मुलाचा ताबा कुणाला मिळणार? आजीची सुप्रीम कोर्टात धाव

[ad_1]

Atul Subhash Mother Goes To Supreme Court: बेंगळुरू येथील एआय इंजिनीअर अतुल सुभाष यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या आईने आपल्या चार वर्षांच्या नातवासाठी मोठे पाऊल उचलले आहे. अतुलच्या आईने आपल्या नातवाचा ताबा मिळावा, यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अतुल यांच्या आईने सर्वोच्च न्यायलयात दाखल केलेल्या याचिकेवर ७ जानेवारीला सुनावणी होणार आहे. अतुल सुभाष यांनी पत्नी निकिता सिंघानिया आणि तिच्या कुटुंबावर गंभीर आरोप करत ९ डिसेंबर २०२४ रोजी आत्महत्या केली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments