Assembly Election Results 2023: राजस्थान, MP, छत्तीसगड अन् तेलंगणामध्ये कोणाचे येणार सरकार? कधी, कुठे पाहाल निकाल?

0
19
Assembly Election Results 2023: राजस्थान, MP, छत्तीसगड अन् तेलंगणामध्ये कोणाचे येणार सरकार?  कधी, कुठे पाहाल निकाल?


When Where & How to Watch  Assembly Election Result 2023 : गेल्या महिनाभरापासून उडालेला प्रचाराचा धुरळा ३० तारखेला खाली बसला. आता सर्वांना उत्सूकता चार राज्यांच्या निकालाची लागली आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगाणा आणि मिझोराममध्ये विधानसभा निवडणुका झाल्या. या निवडणुकांचा एक्झिट पोलही ३० नोव्हेंबर  २०२३ रोजी जाहीर झाले. आता संपूर्ण देशाचे लक्ष उद्या (३ डिसेंबर) रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे लागले आहे. रविवारी चार राज्याच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल लागणार असून मिझोरमचा निकाल सोमवारी लागणार आहे. एक्झिट पोलमध्ये मध्यप्रदेश व राजस्थानमध्ये अटीतटीची लढत होताना दिसत आहेत. उद्या सकाळी साडेआठपासून निकाल येण्यास सुरुवात होतील.



Source link