Sunday, August 16, 2026
HomeमनोरंजनAshish Vidyarthi: आशिष विद्यार्थी यांच्या दुसऱ्या लग्नानंतर मुलाची प्रतिक्रिया, म्हणाला...

Ashish Vidyarthi: आशिष विद्यार्थी यांच्या दुसऱ्या लग्नानंतर मुलाची प्रतिक्रिया, म्हणाला…

Ashish Vidyarthi: आशिष विद्यार्थी यांच्या दुसऱ्या लग्नानंतर मुलाची प्रतिक्रिया, म्हणाला…

[ad_1]

आशिष विद्यार्थी मुलाबद्दल म्हणाले, ‘जेव्हा आपण आई-वडील होतो, तेव्हा पालकांचं पूर्ण जीवन त्यांच्या मुलांच्या भोवती फिरतं.. पण एक गोष्ट विसरता कामा नये आणि ती म्हणजे आई – वडील देखील माणूस आहेत.. त्यांच्यामध्ये काही मतभेद असू शकतात.. दोघांमधील मतभेद वाढल्यानंतर एकत्र राहणं फार कठीण असतं..’

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments